तिकडे नौपाडा मनसेच्या दहीहंडीत बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने देखील नऊ थर रचण्याचा विक्रम केला.या स्पर्धेत त्यांना ११ लाखाच बक्षीस देण्यात आल आहे. दरम्यान तारदेव येथे गोपालकृष्ण क्रीडा मंडळाचा वरच्या थरावरील गोविंदा दहीहंडी फोडल्यानंतर वरच अडकला मात्र नंतर त्यास झेलण्यात यशस्वी झाले आहेत
http://tz.ucweb.com/8_1cJBZ .